Pralhad.Sansare
Maharashtra
15 Feb 20, 12:32 PM

कशामुळे होत आहे असं ऊसा

0
0
2
0
टिप्पणियां (2)
Pralhad.Sansare
Maharashtra
15 Feb 20, 12:38 PM

बाविस्टीन जमते का

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
15 Feb 20, 12:36 PM

नमस्कार प्रह्लाद सर ! आपल्या ऊस पिकांमध्ये बुरशीचा पारदुर्भाव तसेच अन्नद्रव कमतरता आहे. नियंत्रणासाठी आपण साफ (कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब) @ ४० ग्राम + चिलेटेड ग्रेड २ @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0