Dayanand Sathe
Bhoire, Maharashtra
15 Feb 20, 10:07 AM

Karli

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
15 Feb 20, 01:49 PM

​नमस्कार दयानंद सर ! आपल्या पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. नियंत्रणासाठी आपण अलिका (लॅम्डासाह्यलोथ्रिन + थायमिथोक्साम) @ १५ मिली प्रति पंप ने फवारणी करावी. त्यानंतर ४ दिवसांनी अधिक फुल वाढीसाठी व अन्नद्रव्ये कमतरता भरून काढण्यासाठी आपण टाटा बहार (अमिनो ऍसिड) @ ३० मिली  + चीलेटेड ग्रेड २ (सूक्ष्म अन्नद्रव्ये) @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0