रोहिदास कापडी
Maharashtra
15 Feb 20, 10:02 AM

भेंडी लावायची कधी लावली पाहिजे वराठी कोणती लावली पाहिजे

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
16 Feb 20, 12:11 PM

 नमस्कार कापडी  सर ! भेंडी ची लागवड वर्षभरामध्ये कधीही करू शकता. लागवड १.५ - १ फुट अंतरावर करावी. लागवड करताना डी.ए.पी @ ५० किलो + एम.ओ.पी @ २५ किलो प्रती एकर द्यावे. तसेच लागवडीसाठी आपण युपीएल- व्हिनस प्लस, युपीएल- व्हिनस, सम्राट, राधिका, व्हीएनआर ९९९, ०४२ ताज, यांपैकी कोणतेही एक वाण निवडावे. लागवडीसाठी २.५ - ३ किलो प्रति एकर बियाणे वापरावे. तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद.

0
0