Sir ya gahu var konti favarni daychi te sanga

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
15 Feb 20, 12:07 PM

​नमस्कार रुपेश सर ! आपल्या गहू पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आणि अन्नद्रव्यासाठी आपण साफ (कार्बेडाझिम + मॅंकोझेब) @ ३० ग्राम प्रति + चीलेटेड ग्रेड २ (सूक्ष्म अन्नद्रव्ये) @ २० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच २ दिवसानंतर पिकाच्या वाढीसाठी १०:२६:२६ @ २५ किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. १० दिवसानंतर पिकाची स्थिती सांगावी. असेच भविष्यामध्ये पीकसंदर्भात अधिक माहितीसाठी पिकाचे फोटो पोस्ट करावे. धन्यवाद   

0
0