Kisan
Maharashtra
15 Feb 20, 09:59 AM

फुल गळ होते काय करावे

0
0
2
0
टिप्पणियां (2)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
16 Feb 20, 12:08 PM

नमस्कार किसान  सर ! आपल्या लिंबू  पिकामध्ये  अन्नद्रव्ये कमतरता आहे. आपण फुल गळ थांबण्यासाठी  चिलेटेड कॅल्शिअम @ १५ ग्राम + बोरॉन @ १५ ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0
Avinash Sanap
Maharashtra
15 Feb 20, 10:13 AM

Planafex cha spray kara

1
0