कैलास रामदास सोनवणे
Maharashtra
15 Feb 20, 09:57 AM

कलिंगड लागवड करावयाची आहे सर.. तर खत व्यवस्थापन कसे करावे..

0
0
1
0
टिप्पणियां (1)
D
Doctor
Maharashtra
18 Feb 20, 11:33 AM

​ नमस्कार सोनवणे सर ! कलिंगड / टरबुज लागवडीवेळी आपण निंबोळी @ २०० किलो + सुपर फॉस्फेट @ २०० किलो + पोटॅश @ १०० किलो + सल्फर ९०% @ ३ किलो असा खतांचा बेसल डोस द्यावा. तसेच कृपया आपण आपल्या पिकाचा वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेनुसार तसेच रोग व किडीचा प्रादुर्भाव असल्यास तसा फोटो पोस्ट करावा. त्यानुसार आपणास योग्य मार्गदर्शन करता येईल.  धन्यवाद. 

0
0