परशुराम क्षिरसागर
Maharashtra
11 Jan 20, 10:42 AM

दर वेळी प्रमाणे या वर्षीसुद्धा मी AgroStar कंपनीकडून कलिंगड पिकाची गोल्ड सर्विस घेतली आहे. आज 17 दिवसांचा प्लॉट झाला आहे Agri. डॉक्टर श्री. अमोल सर एकदम चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत आणि त्यामुळेच आपल्याला हा प्लॉट एकदम सुस्थितीत दिसत आहे. सर्व शेतकरी मित्रांनी गोल्ड सर्व्हिसचा फायदा करून घ्यावा! कारण गोल्ड सर्व्हिस घेतली म्हणजे शेतकऱ्याचा फायदाच होतो नुकसान कुठेच होत नाही! धन्यवाद #अमोल सर & धन्यवाद #AgroStar

130
11
123
8
टिप्पणियां (93)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
11 Jan 20, 02:31 PM

नमस्कार क्षिरसागर सर ! आपली मेहनत आणि अॅग्रोस्टारची गोल्ड सर्विस यामुळे आपले पीक खूप चांगले आले आहे. आपण आपल्या अॅग्रोस्टारच्या सर्विसची निवड केल्याबद्दल आणि आपण आपली अमूल्य प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच मार्गदर्शन आपणास आपल्या अग्रोस्टार परिवाराकडून भेटत जाईल. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. 

23
4
Ishwar More
Maharashtra
11 Jan 20, 08:02 PM

4
0
Y
Y K Shewale
Maharashtra
11 Jan 20, 08:02 PM

Coll me

5
1
टिप्पणियां (3)
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
11 Jan 20, 08:08 PM

7498804192

0
0
Y
Y K Shewale
Maharashtra
11 Jan 20, 08:09 PM

Dalib panagal aatta chakel ka shendrya

0
1
Eknath Narayanrao Atole
Wardadi Bk., Maharashtra
17 Jan 20, 09:01 PM

He ase zad ka hotat.

0
0
Ishwar More
Maharashtra
11 Jan 20, 08:03 PM

करडई पिक

5
1
D
Dange Ramkrishna Madhav
Maharashtra
11 Jan 20, 08:04 PM

मी एक एकर कलिंगड लागवड केली आहे. मार्गदर्शन करावे.

13
0
Ishwar More
Maharashtra
11 Jan 20, 08:05 PM

5
0
Jagannath Aher
Gondegaon, Maharashtra
11 Jan 20, 08:05 PM

Kapus. Rate. Sanga

5
0
महेश जाधव
Maharashtra
11 Jan 20, 08:05 PM

मिरची आहे आज 30 दिवस झालेत पण उंची आजून एवढी नाही

11
2
टिप्पणियां (5)
Sanjay Maske
Pardi, Maharashtra
12 Jan 20, 06:40 AM

कोणते बियाणे आहे

0
1
V
Vishwajit Rajput
Maharashtra
12 Jan 20, 07:19 AM

मला उनहाळी मिर्ची लागवड करायची आहे तर कशा पध्दतीने करावी

1
0
V
Vishwajit Rajput
Maharashtra
12 Jan 20, 07:20 AM

फ्यजाबादी ची जात आहे फिकट हीरवी

1
0
महेश जाधव
Maharashtra
12 Jan 20, 07:28 AM

सुनल जातीचे मिरची आहे

2
0
महेश जाधव
Maharashtra
12 Jan 20, 12:49 PM

सोनल जात आहे

2
0
गणपत डोंगरे
Maharashtra
11 Jan 20, 08:06 PM

6
0
Ishwar More
Maharashtra
11 Jan 20, 08:06 PM

हरभरा पिक

7
2
Akash Chatap
Maharashtra
11 Jan 20, 08:13 PM

6
0
k
kendre jagdish lahurao
Latur, Maharashtra
11 Jan 20, 08:15 PM

malahi mahiti milel ka

1
0
टिप्पणियां (2)
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
12 Jan 20, 07:48 AM

Ho

0
0
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
12 Jan 20, 07:49 AM

1800 120 3232 toll free number la missed call द्या

0
0
Dnyaneshwar Sonawane
Maharashtra
11 Jan 20, 08:16 PM

2
0
Dnyaneshwar Sonawane
Maharashtra
11 Jan 20, 08:16 PM

3
0
विलास चव्हाण
Maharashtra
11 Jan 20, 08:16 PM

सतरा दिवसात पीक अतिशय सुंदर दिसत आहे.

1
0
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
11 Jan 20, 08:16 PM

माझी सर्वांना विनंती आहे की आपण गोल्ड सर्व्हिस घ्यावी त्यासाठी - पूर्ण 6 महिन्याच्या पिकाच्या मार्गदर्शनासाठी फक्त 999 रुपये घेतात(फक्त औषधांचा खर्च आपला असेल) खूप फायदा होत आहे. वेळ नका घालवू मित्रांनो -

7
0
टिप्पणियां (4)
विलास चव्हाण
Maharashtra
11 Jan 20, 08:21 PM

लागवडीच्या पूर्व मशागती पासून मार्गदर्शन मिळते का? आणि औषदावरील खर्च कमी होते का?

1
0
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
11 Jan 20, 08:24 PM

होते साहेब

1
0
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
11 Jan 20, 08:24 PM

पूर्व मशागतीची पूर्णपणे माहिती देण्यात येते

2
0
Pawan Subhash Bale
Anjangaon, Maharashtra
17 Jan 20, 11:21 PM

Sar mahiti kuth milel tyacha no dya

0
0
रामदास सिताराम आहेर
Malgaon, Maharashtra
11 Jan 20, 08:21 PM

मीपण गोल्ड सर्व्हिस घेतली आहे कांदा पिकासाठी

4
1
टिप्पणियां (1)
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
12 Jan 20, 07:49 AM

कसा आहे तूमचा अनुभव

0
0
शरद मुकिंदा काळेल
Maharashtra
11 Jan 20, 08:21 PM

उगवायला किती दिवस लागले

1
0
Krishnanuth Gavali
Bramhangaon, Maharashtra
11 Jan 20, 08:21 PM

गवाला दानी फुगनयासाठी काय औषध मारू.

8
0
टिप्पणियां (1)
Sachin S Pagar
Maharashtra
12 Jan 20, 01:46 AM

Pani velevr dya

0
0
D
Dange Ramkrishna Madhav
Maharashtra
11 Jan 20, 08:23 PM

कलिंगड 10 दिवसाचे झाले. अंतर पीक मिरची लागवड चालू आहे. मार्गदर्शन करावे.

3
1
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
11 Jan 20, 08:24 PM

गोल्ड सर्व्हिसचा लाभ घ्या सर

3
0
संजय नामदेव बामणे
Dorli, Maharashtra
11 Jan 20, 08:25 PM

हारबरा कसा आहे

3
0
टिप्पणियां (2)
Kishanrao Garud
Parbhani, Maharashtra
11 Jan 20, 09:24 PM

लय भारी काेनती व्हरायटी आहे

0
0
संजय नामदेव बामणे
Dorli, Maharashtra
12 Jan 20, 04:43 PM

हिम्मत

0
0
Shivaji Patil
Umbare Dahigaon, Maharashtra
11 Jan 20, 08:25 PM

मला पन माहिती पाहिजे

6
0
श्री.चंद्रशेखर पाटील
Shirpur, Maharashtra
11 Jan 20, 08:26 PM

मार्गदर्शन मिळणेसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क करु ?

0
2
टिप्पणियां (3)
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
11 Jan 20, 08:37 PM

1800 120 3232

0
0
श्री.चंद्रशेखर पाटील
Shirpur, Maharashtra
11 Jan 20, 08:45 PM

धन्यवाद सरजी!

0
0
उमेश सारंग. Number 9503212238
Maharashtra
11 Jan 20, 09:27 PM

!स्कार! श्री. पाटिल साहेब, माझा अग्रोस्टार रेफरल कोड OXGTGNE हा आहे.  माझा रेफरल कोड वापरुन खरेदी करा व मिळवा 200 रु सूट आकर्षक बक्षिस! धन्यवाद . आधिक महीती साठी कॉल करा.9503212238

0
0
दत्तात्रय रामचंद्र वीर
Khandala, Maharashtra
11 Jan 20, 08:26 PM

हरभरा पीक .

2
1
Shivaji Patil
Umbare Dahigaon, Maharashtra
11 Jan 20, 08:26 PM

2
0
R
Raju Jaiwal
Maharashtra
11 Jan 20, 08:32 PM

सर मला पपयी लागवड करायची आहे red lady 786 रोपे कोठे मिळतील व मार्गदर्शन मिळेल काय

1
1
श्री दिपक नकाते.
Maharashtra
11 Jan 20, 08:32 PM

3
0
M
Mangesh Hage
Banoda Bk., Maharashtra
11 Jan 20, 08:35 PM

1
1
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
11 Jan 20, 08:38 PM

1800 120 3232 वर मिस्ड कॉल द्या आणि गोल्ड सर्व्हिस बुक करा!

5
0
B
Bhusare Shahurao
Maharashtra
11 Jan 20, 08:39 PM

Thanks

0
0
Shashikant Sanap
Maharashtra
11 Jan 20, 08:43 PM

प क्षिरसागर साहेब धन्यवाद

0
0
Ganesh Mohite 9404697765
Maharashtra
11 Jan 20, 08:45 PM

पहिल्या फवारणी कोणती करावी

2
0
नितिन अहीर
Maharashtra
11 Jan 20, 08:45 PM

नितीन अहिर

0
0
Baliram dnyanba Shelke
Washim, Maharashtra
11 Jan 20, 08:46 PM

Gahu asa zala

0
0
Sachin Pawar
Maharashtra
11 Jan 20, 08:55 PM

मिरची वाढीसाठी उपाय सुचवा

0
0
टिप्पणियां (1)
बालाजी मारोती सुभेदार
Maharashtra
11 Jan 20, 09:20 PM

ह्युमरूटर पोटॅशीयम ह्युमेट फवारा 20ग्राम प्रती पंप

0
0
S
Shivaji Shekhar Suryavanshi
Maharashtra
11 Jan 20, 09:04 PM

मी दोन ऐकर मका लागवड केला आहे मागहेती पाटवा

3
0
सागर दि कुलकर्णी
Chinchani, Maharashtra
11 Jan 20, 09:08 PM

*NPK:- नत्र-स्फुरद-पालाश* *19:19:19:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी* *12:61:00:-फुटवा जास्त येण्यासाठी* *18:46:00:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी* *12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी* *10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी* *00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी* *00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.* 🌿 **कृषिसेवा* 🌿 *हे माहीत आहे का?* मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ *विद्राव्य खतांचे कार्य...* 🌿 *१९:१९:१९, २०:२०:२०* या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही _स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो._ 🌿 *१२:६१:०* या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. _नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो._ 🌿 *०:५२:३४* या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. *_फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते._* 🌿 *१३:०:४५* या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. _फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात._ 🌿 *०:०:५०+१८* या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. _पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले अशकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते._ 🌿 *१३:४०:१३* पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते. 🌿 *कॅल्शियम नायट्रेट -​* मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो. 🌿 *​२४:२४:०*ji यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.

16
1
Mohan Dhrmal
Maharashtra
11 Jan 20, 09:10 PM

1
0
सचिन हडोळे
Maharashtra
11 Jan 20, 09:16 PM

Kartavali

2
0
Kishanrao Garud
Parbhani, Maharashtra
11 Jan 20, 09:18 PM

ऊस पिकासाठी मर्गदशन करने ऊस पिक ३० दिवसाचे आहे

0
0
टिप्पणियां (1)
B
B.T.
Maharashtra
12 Jan 20, 07:01 AM

उसाची उगवण फारच कमी प्रमाणात झालेली आहे.( वातावरण व अति पावसामुळे) तरी आपण ऊस पिका बाबत मार्गदर्शन करावे.

0
0
R
Rangnath Birayat
Maharashtra
11 Jan 20, 09:28 PM

मला पण गोल्ड सर्व्हिस हवी आहेत त्यासाठी काय करावे लागेल

0
0
टिप्पणियां (2)
Sharad Chame
Latur, Maharashtra
11 Jan 20, 10:11 PM

18001203232 या नंबर वर miscall द्या

1
0
Manoj
Maharashtra
12 Jan 20, 06:06 PM

रंगनाथ सर अँप्लिकेशन वर जाऊन बुक करा ऍग्रोस्टार वाले कॉल करतील

0
0
सुनिल भगवान रसाळ
Barne, Maharashtra
11 Jan 20, 09:33 PM

मी मजा कलिंगड पिकासाठी अग्रोस्टार या ॲप वरून गोल्ड सर्विस घेतली गोल्ड सर्विस च्या माध्यमातून डॉक्टर अभिषेक यांच्या मार्गदर्शनाने माझं कलिंगडचा पिक आज पर्यंत अत्यंत उत्तम स्थितीत असून तो पिक पाण्यासाठी बाहेरून लोक येत असतात माझा प्लॉट आता एक महिन्याचा झाला आहे मी 10 डिसेंबर रोजी अभिषेक सरांच्या सल्ल्यानुसार बियांची लागवड केली उत्तम सल्ला देणारे डॉक्टर अभिषेक यांचे मनापासून आभार

3
0
सुनिल भगवान रसाळ
Barne, Maharashtra
11 Jan 20, 09:35 PM

मला भात पिकाचे टोकण पद्धतीने लागवड करायची आहे गवत होऊ नये उत्तम प्रकारे लागवड झाली पाहिजे त्यासाठी मार्गदर्शन मिळावे

1
0
S
SANTOSH GHARAT
Maharashtra
11 Jan 20, 09:37 PM

20 जानेवारीला मिर्ची लावली तर जमेका सर कोणती वरायटी लाऊ

0
0
Vinod Lengare
Maharashtra
11 Jan 20, 09:54 PM

मी एक एकर कलिंगड लागवड केली आहे. मार्गदर्शन करावे.

0
0
Sharad Chame
Latur, Maharashtra
11 Jan 20, 10:02 PM

खूपच छान प्लॉट दिसतोय क्षिरसागर साहेब

2
0
Sharad Chame
Latur, Maharashtra
11 Jan 20, 10:05 PM

मी पण गोल्ड सर्व्हिस घेतली आहे कांदा साठी

2
0
Shrinivas Naththu Pimpare
Maharashtra
11 Jan 20, 11:11 PM

गव्हाला 2 पाणी दिले आहेत तण नाशक कोणते द्यावे लागणार आहे ते सुचवावे

0
0
संतोष. Aalhat औरंगाबाद वैजपुर भाटणा
Maharashtra
12 Jan 20, 06:39 AM

कलिंगड कंपनी कोनती

1
0
टिप्पणियां (1)
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
12 Jan 20, 07:52 AM

सागर किंग

1
0
D
Dadaji Nimba Pawar
Dahiwal, Maharashtra
12 Jan 20, 07:00 AM

0
0
Amol Aher
Maharashtra
12 Jan 20, 07:11 AM

मस्तच साहेब

1
0
टिप्पणियां (1)
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
12 Jan 20, 07:52 AM

धन्यवाद साहेब

0
0
Vijay Tarachand Bhonde
Shahapur, Maharashtra
12 Jan 20, 07:14 AM

नमस्कार जी. सर माझ्याकडे मिरची हा पिक झाड तर मोठा हाय पण फुल बाहर नाय हाय तर काय करावे काहीतरी उपाय योजना सुचवावी सर धन्यवाद जी विजय भोंदे शहापूर. भंडारा

0
0
B
Baba Ware
Maharashtra
12 Jan 20, 07:29 AM

Beet che seed kute milel lalima

0
0
athrva inglkar +917385600481
Maharashtra
12 Jan 20, 07:32 AM

फॉलो मी

0
0
athrva inglkar +917385600481
Maharashtra
12 Jan 20, 07:32 AM

फॉलो मी

1
0
आदगौंड पाटील
Maharashtra
12 Jan 20, 07:40 AM

माझी तूळशी ची शेती आहे बाजारक पेठ याबद्दल माहिती पाहिजे आहे

0
0
राजकुमार गुंड
Akluj, Maharashtra
12 Jan 20, 07:42 AM

माझी दोन एकर मका पाच ते सहा पानावर आहे कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद.

0
0
R
Ramchandra Ananda Powar
Tirpan, Maharashtra
12 Jan 20, 07:55 AM

मला ऊसाची लागवड करणे आहे माहीत सांगा

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
12 Jan 20, 08:26 AM

नमस्कार गुंड सर ! कृपया आपण आपल्या मका पिकाचा फोटो पोस्ट करावा त्यानुसार आम्ही आपणास पूर्ण मार्गदर्शन करू. भविष्यात आपण शेतीविषयक अधिक माहितीसाठी आपल्या पिकांचे फोटो अप्लिकेशनवर पोस्ट करावे. धन्यवाद.

1
0
श्री दिपक नकाते.
Maharashtra
12 Jan 20, 09:01 AM

आतंर पिक म्हणुन टोमँटोची लागण केली आहे 20 गुठे.1057 ची जातीचा टोमँटो.

1
0
प्रभाकर
Maharashtra
12 Jan 20, 10:33 AM

मी 27 - 12 - 2019 ला टमाटो लागवड केली आहे तरी मला चागंले पिक येण्यासाठी मार्गदर्शन पाहीजे

1
0
l
laxman koli
Pandharpur, Maharashtra
12 Jan 20, 10:42 AM

हरभरा पिक आहे 3

1
0
मधुकर सखाराम तायडे
Maharashtra
12 Jan 20, 11:34 AM

हरभरा33 दिवसा चा झाला वाढ होण्यासाठी उपाय सांगा

0
0
D
Dulal Ali
Maharashtra
12 Jan 20, 12:01 PM

Dulal Ali Bharsia

0
1
Rahul Jamdade
Maharashtra
12 Jan 20, 12:26 PM

केळीची रोपे आणि केळी बद्दल माहिती असेल तर मार्गदर्शन करावे

1
0
अमोल ज्ञानोबा रेवले
Pune, Maharashtra
12 Jan 20, 04:09 PM

Agrostar Agri dor service kasi gheta yeil

0
0
टिप्पणियां (2)
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
12 Jan 20, 05:13 PM

मिस्ड कॉल द्या - 1800 120 3232

0
0
Manoj
Maharashtra
12 Jan 20, 06:10 PM

अमोल सर miscall द्या किंवा अँप्लिकेशन म्हदे जाऊन बुक करा किंवा गोल्ड सर्विस वर क्लिक करा ऍग्रोस्तर वाले कॉल करतील

0
0
Vinod H Shinde
Maharashtra
12 Jan 20, 04:56 PM

आता गहू पेरणी केली तर जमेल काय

0
0
माऊली आबुज
Maharashtra
12 Jan 20, 05:10 PM

मला मिरची लागवड करायची आहे, कोणत्या जातीची करावी ,योग्य माहिती सांगावी

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
12 Jan 20, 05:19 PM

नमस्कार माउली सर ! मिरची लागवडीसाठी आपण तिखट मध्ये तेजा- ४, तेजस्विनी, सेमिनीस ४८८४ आणि कमी तिखट मध्ये राणी ३३२, सितारा, सितारा- गोल्ड अश्या वाणाची निवड करू शकता. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद.  

0
0
परमेश्वर चाटे
Ambajogai, Maharashtra
12 Jan 20, 06:08 PM

0
0
फकीरबा सखाराम काकडे
Maharashtra
12 Jan 20, 06:26 PM

सर आमला भुईमुग लावाचा आहे तर कोणती होरायटी लावा आह्ला सागां

0
0
रमेश म्हस्के अहमदनगर
Maharashtra
12 Jan 20, 06:55 PM

Good

0
0
Aniruddha Patil
Ambad, Maharashtra
12 Jan 20, 10:20 PM

1
0
S
ShankaR. B. DaLaVi
Maharashtra
12 Jan 20, 10:22 PM

0
0
Omkar Devkate
Maharashtra
13 Jan 20, 09:17 AM

Kalingad lagwad kadhi karavi

0
0
दतुरामभाऊशेळके
Maharashtra
13 Jan 20, 03:06 PM

मि एक एकर कलिंगड लागवड केले आहे.मार्गदर्शन करावे . साहा दिवस जाले आहे

0
0
Somnath Survase
Maharashtra
13 Jan 20, 03:38 PM

0
0
Nilesh Avhad
Maharashtra
13 Jan 20, 06:16 PM

0
0
N
Nayan Sonavane
Ajang, Maharashtra
13 Jan 20, 07:44 PM

Dalim baddl mahiti milel ka

0
0
Anand Balkewad
Maharashtra
13 Jan 20, 08:52 PM

मस्त आहे प्लॉट

2
0
टिप्पणियां (1)
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
14 Jan 20, 06:55 AM

Thanks

0
0
N
Nilesh Adsul
Phaltan, Maharashtra
14 Jan 20, 06:24 AM

मि 20 तारखेला मिरची करतोय कोनति जात लावावी

1
0
श्याम राम भुरे
Nandgaon, Maharashtra
14 Jan 20, 12:37 PM

0
0
रुपेश नंदकुमार सानप
Roha, Maharashtra
15 Jan 20, 03:35 PM

अँग्रोस्टार सर्विस विनामुल्य आहे की चार्जेस आहेत

0
0
संजय बच्छाव
Sonaj, Maharashtra
16 Jan 20, 01:15 PM

टमाट्याची शेटींग चालू आहे लिकवीड काय द्यावे

0
0
D
Dilshad
Maharashtra
17 Jan 20, 12:22 AM

1
0
R
Rb Raja Raj
Maharashtra
17 Jan 20, 01:04 PM

Rb Raja Raj

0
0
R
Rb Raja Raj
Maharashtra
17 Jan 20, 01:04 PM

Rb Raja Raj

0
0
I
I mean Ali
Maharashtra
17 Jan 20, 01:26 PM

0
0
प्रविण तायडे
Maharashtra
17 Jan 20, 09:54 PM

मलचिंग पेपर खर्च किती आहे

0
0
S
Shankar Ramdas Gavande
Bharatpur, Maharashtra
19 Jan 20, 05:43 PM

कांदा लागवड केली आहे आता तणनाशक काय मारावे

0
0
A
AkramAkram
Goa
19 Jan 20, 07:10 PM

1
0
परशुराम क्षिरसागर
Maharashtra
19 Jan 20, 09:15 PM

आज 25दिवसांचा प्लॉट झाला आहे Agri. डॉक्टर श्री. अमोल सर एकदम चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत आणि त्यामुळेच आपल्याला हा प्लॉट एकदम सुस्थितीत दिसत आहे. सर्व शेतकरी मित्रांनी गोल्ड सर्व्हिसचा फायदा करून घ्यावा! धन्यवाद #अमोल सर & धन्यवाद #AgroStar

0
0