महिला शेतकरी मंच
Pune, Maharashtra
03 Jan 20, 05:08 PM

गुजरातच्या महिला शेतकरी दमयंतीबेन यांची यशोगाथा महिला शेतकरी दमयंतीबेन गामित या गुजरातच्या तापी जिल्ह्यातील पट्टी या गावातील आहे. 26 वर्षांच्या या तरूण महिला शेतीसाठी कठोर मेहनत घेत आहेत. त्या गेली पाच वर्षापासून पतीसोबत शेती करत आहे. त्यांनी शेतीमध्ये भात, भेंडी, तूर, लाल हरभरा, काकडी या पिकांची लागवड केली आहे. चला तर या यशस्वी महिला शेतकरीविषयी जाणून घेऊयात. दमयंतीबेन यांनी शेती करण्यास सुरवात केली, त्यावेळी त्यांना शेतीबद्दल फारसे माहिती नव्हते. मात्र इतर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे यासाठी त्या सल्ला दयायच्या. त्यांच्या या सल्ल्याने त्यांना चांगले उत्पादनदेखील मिळायचे. त्या आत्मा प्रकल्पातदेखील सामील झाल्या होत्या. त्याचबरोबर यातून त्यांनी आपल्या भागातील कृषी मेळाव्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कारण या मेळाव्यातून त्या अधिक कृषी ज्ञान जाणून घेण्यास उत्सुक होत्या. व्यारामध्ये आत्माची बैठक झाली व कृषी मेळावा हा डोलवन मार्केट यार्डमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्याला ज्यावेळी त्यांनी भेट दिली, तेव्हा नवीन लागवडीचे तंत्रज्ञान, ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, पशुपालन आणि भाजीपाला पिकांची पूर्ण माहिती त्यांना मिळाली. मागील वर्षी त्यांनी एक किलो भेंडी बियाण्यांची लागवड केली. या पिकासाठी कृषी तंज्ञाचे मार्गदर्शन घेतले व अ‍ॅग्री डॉक्टरचा सल्ला असे दोन्ही ज्ञान एकत्रित करून त्यांनी 30 हजार रू कमविले. ते ही सर्व खर्च सोडून! ते शेतीसाठी आपल्या मोबाइलमधील अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर अ‍ॅप वापरतात, येथे त्यांना कृषी चर्चा विभागात चांगली माहिती मिळते. या प्रकारे त्या या अ‍ॅपच्या माध्यमातून दिवसेंदिवस कृषीसंबंधीत नवीन शेतीची माहिती घेत असतात. त्यांच्याजवळ शेती करण्यासाठी स्वत:चे ट्रॅक्टरदेखील आहे. दरवर्षी त्या शेतीमध्ये शेणखतचा वापर करत असल्याने, त्यांना पिकांमध्ये चांगले उत्पादनदेखील मिळते. आता त्या लवकरच शेतीमध्ये ठिबक सिंचन पध्दतीचा वापर करण्याचा विचार करत आहेत. त्याचबरोबर मिरचीची लागवड करण्याची योजनादेखील आखत आहेत. प्रत्येक महिला शेतकरीला सांगू इच्छिते की, कोणतेही काम अशक्य नाही. कारण आपला देश हा कृषी प्रधान आहे. या क्षेत्रात महिलांनी उत्साहाने काम केले पाहिजे. त्याचबरोबर कृषीसंबंधीत नवनवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेतले पाहिजे. ही मुलाखत लाइक अन् शेयर करा. आपल्या आजूबाजूलादेखील महिला शेतकरी असतील, तर त्यांना ही आपली मुलाखत देण्यासाठी प्रोत्साहन द्या. जय किसान!

129
6
31
8
टिप्पणियां (31)
Vikas Namdev Thosar
Maharashtra
03 Jan 20, 05:34 PM

Supar

1
0
Kharat Rajendra 7709556359
Maharashtra
03 Jan 20, 05:47 PM

Nice

0
0
A
Annasaheb🚩
Maharashtra
03 Jan 20, 05:59 PM

Well done

0
0
किसन हेमके
Maharashtra
03 Jan 20, 06:35 PM

मसत

0
0
Savita.महिला शेतकरी. !!!!
Maharashtra
03 Jan 20, 10:39 PM

Nice👌👍

0
0
Shaikh Nashir
Dhoki Town, Maharashtra
03 Jan 20, 11:01 PM

Nise

0
0
M
Mahesh Dhere
Maharashtra
04 Jan 20, 05:58 AM

Nice

0
0
Pravin Bhamre
Maharashtra
04 Jan 20, 07:28 AM

Good

0
0
साईनाथ जानू वाख
Shenawe, Maharashtra
04 Jan 20, 10:03 AM

Good 👌👌👌

0
0
Rahul Jaiswal
Dhanodi, Maharashtra
04 Jan 20, 12:47 PM

Super👌👌👌

0
0
Ashram Mali
Maharashtra
04 Jan 20, 01:01 PM

भेंडी चा वान कोणता आहे ते लवकर सांगा छान आहे भेंडी

1
0
Anil Koychade
Maharashtra
04 Jan 20, 01:32 PM

व्हिडीओ बनवून ऍग्रोस्टार वर टाका

0
0
प्रमोद निरंजन जाधव गावडेवाडी
Maharashtra
04 Jan 20, 02:22 PM

सुपर

0
0
S
Sandip Akolkar
Maharashtra
04 Jan 20, 08:43 PM

Very nice

0
0
Machhindra Bandu Dargude
Maharashtra
05 Jan 20, 10:11 AM

Very good

0
0
परसराम यादवराव पाटिल वानोळे लोहगाव
Maharashtra
05 Jan 20, 11:10 AM

भारी

0
0
V
V.N.CHAVHAV.N.CHAVHANN.V.N.CHAVJANVinod.N.ChavhanVinVinodNVinarayanChavhanod.ChavhVinodChavhanVinoVidanVinod
Maharashtra
05 Jan 20, 12:26 PM

सपर

0
0
जाधव शिवकुमार व्यकंटराव पाटील 7620677281🙏
Maharashtra
05 Jan 20, 01:49 PM

Chan

0
0
Kamale...Biru
Kingaon, Maharashtra
05 Jan 20, 04:13 PM

Nice

0
0
I
Ishwar Gawande
Maharashtra
05 Jan 20, 07:49 PM

Super jivnat kahi tari canglac karayla pahi je

0
0
I
Ishwar Gawande
Maharashtra
05 Jan 20, 07:51 PM

Mala khup abhiman vatato

0
0
Ashokrao Mane
Maharashtra
05 Jan 20, 09:05 PM

३ लग

0
0
R
Rahul Janjal
Chinchpur, Maharashtra
06 Jan 20, 06:11 AM

Nice

0
0
ज्ञानेश्वर पाटील
Maharashtra
06 Jan 20, 10:22 AM

Very nice दीदी 🙏🙏🙏

0
0
Pradeep Thorat
Maharashtra
06 Jan 20, 12:10 PM

छान

0
0
प्रविण सरदार पिजांरी
Neri Bk., Maharashtra
06 Jan 20, 02:43 PM

Super

0
0
Arvind Pachpor
Lakhanwada, Maharashtra
06 Jan 20, 08:06 PM

Very good

0
0
A
Ajit pralhad kanase
Wing, Maharashtra
07 Jan 20, 01:28 PM

Nice

0
0
अनिल मोतीराम गायकवाड
Maharashtra
07 Jan 20, 08:45 PM

Mast

0
0
बाबासाहेब पाचे
Kadethan Bk., Maharashtra
08 Jan 20, 02:45 PM

Nice

0
0
Vishal Ingle
Maharashtra
12 Jan 20, 05:18 PM

Good

0
0