टिप्पणियां (2)
M
Manon Sharma
Goa
15 Aug 19, 06:30 AM

Ullala600gm per acar

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Purna, Parbhani, Maharashtra
15 Aug 19, 05:47 PM

 नमस्कार नेमाने सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या कापूस पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव तसेच बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण इमिडा ७०% @ ८ ग्राम + साफ (कार्बेडाझिम + मॅंकोझेब) @ ४० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्य कमतरता नियंत्रित करण्यासाठी आपण मॅग्नेशिअम सल्फेट @ १० किलो प्रति एकर जमिनीतून फोकून द्यावे. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. वाघ

0
0