पशुपालनपशु विज्ञान केंद्र, आनंद कृषि विश्वविद्यालय
पूरग्रस्त स्थितीमध्ये जनावरांची देखभाल
• पूरग्रस्त स्थितीमध्ये जनावरांना बांधून न ठेवता त्यांना मोकळे सोडा._x000D_ • ज्या भागात पूर परिस्थिती असेल, त्या ठिकाणावरील जनावरे सुरक्षित उंच ठिकाणी घेऊन जावे._x000D_ • जनावरांच्या स्थलांतराच्या वेळेस त्यांची चारा व पाण्याची संपूर्ण व्यवस्था करावी._x000D_ _x000D_ पूर स्थिती संपल्यावर या गोष्टीची काळजी घ्यावी_x000D_ • जनावरांना पिण्यासाठी दुषित पाणी देऊ नये._x000D_ • जनावरांना निमोनिया डायरिया किंवा त्वचा रोगाची लक्षणे दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला दाखवावे._x000D_ • मृत जनावरांचा ग्रामपंचायत मार्फत त्वरित पंचनामा करून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून शवविच्छेदन केल्यास, सरकारी मदत मिळण्यास अडचणी येत नाही._x000D_ • जास्त पावसामुळे जनावरांचा चारा भिजला असेल, तर त्या चाऱ्याला सुकवून त्यांना द्यावा._x000D_ • काही ठिकाणी डास, कीटकांचा प्रादुर्भाव असल्यास कडुनिम्बाचा पाला पेटवून धूर करावा जेणेकरून जनावरांचे कीटकापासून संरक्षण होईल._x000D_ संदर्भ : पशु विज्ञान केंद्र, आनंद कृषि विश्वविद्यालय _x000D_
यदि आपको यह जानकारी उपयोगी लगे, तो फोटो के नीचे दिए पीले अंगूठे के निशान पर क्लिक करें और नीचे दिए विकल्पों के माध्यम से अपने सभी किसान मित्रों के साथ साझा करें।
236
0
संबंधित लेख