क्षमाा करें, यह लेख आपके द्वारा चुनी हुई भाषा में नहीं है।
कृषी वार्ताBBC News Marathi
पीएम किसान सन्मान निधीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या.
➡️पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर पी एम किसान योजनेसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. ➡️या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, पी एम -किसान निधीचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही, हे कसं बघायचं, इतकंच नाही तर आधार कार्ड संबंधित माहितीत दुरुस्ती कशी करायची, याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ -BBC News Marathi, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
192
16
संबंधित लेख