स्मार्ट खेतीमशीन हंटिंग हिंदी
अब खेत की मेड़ बनाना हुआ और भी आसान!
पिकांच्या लागवडीसाठी सरी-वरंबे, वाफे तयार करणे हे एक परिश्रमाचे व कठीण काम आहे. या कामासाठी हे एक उत्तम मशीन आहे. ज्याद्वारे शेतात सरी-वरंबे, वाफे सहजपणे तयार होतात. हे मशीन कसे कार्य करते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
स्रोत: मशीन हंटिंग हिंदी यदि आपको यह वीडियो उपयोगी लगें, तो इसे लाइक करें और अपने अन्य किसान मित्रों के साथ शेयर करें।
5
0
संबंधित लेख