क्षमाा करें, यह लेख आपके द्वारा चुनी हुई भाषा में नहीं है।
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळिंबामधील फुलकिडे नियंत्रण
दोन्ही प्रौढ व पिल्ले पान,फुल,फळांवरील रस शोषून घेतात.त्यामुळे फळांच्या वाढीवर व गुणवत्तेवर परिणाम होतो.सायनट्रीनीलीप्रोल 10.26 OD @7.5 मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
56
30
संबंधित लेख