क्षमाा करें, यह लेख आपके द्वारा चुनी हुई भाषा में नहीं है।
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. मोसंबी – 500 - 2200 प्रती क्विंटल 2. भेंडी – 1300 -2200 प्रती क्विंटल 3. काकडी – 300 - 500 प्रती क्विंटल 4. मिरची – 1600 - 2000 प्रती क्विंटल
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. गहू – 3500 -4350 प्रती क्विंटल 2. काकडी - 500 - 1000 प्रती क्विंटल 3. वांगी - १४०० - ३५०० प्रती क्विंटल 4. मिरची – 1000- 3000 प्रती क्विंटल 5. बटाटा - 1200 - 1900 प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन 9 फेब्रुवारी 2020 जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
32
0