वागी ला खोडकिड ची समस्या

2
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
16 Feb 20, 01:07 PM

नमस्कार गोरे सर ! आपल्या वांगी पिकामध्ये खोडअळीच्या नियंत्रणासाठी आपण हमला (क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन) @ १ लिटर प्रति एकर २०० लिटर पाण्यामध्ये आळवणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद. 

0
0