क्षमाा करें, यह लेख आपके द्वारा चुनी हुई भाषा में नहीं है।
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
🍅 टोमॅटो फळांची फुगवण व गुणवत्ता सुधारण्यासाठी!🍅
• टोमॅटो फळांची फुगवण व गुणवत्ता सुधारण्यासाठी १३:००:४५ @२ किलो व ००:५२:३४ @२ किलो प्रति एकर २ ते ३ दिवसांच्या अंतराने वेगवेळ्या वेळी ठिबकद्वारे द्यावे. • तसेच चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप प्रमाणात फवारणी करावी. • पिकामध्ये पाण्याचे योग्य नियोजन करावे. हि उत्पादने खरेदी करण्यासाठीulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-221,AGS-CN-374,AGS-CN-370,AGS-CN-371&pageName=क्लिक करा.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास 👍 करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.
66
34
संबंधित लेख