अतुल
Maharashtra
15 Feb 20, 10:06 AM

काय फवारणी करावी

0
0
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
19 Feb 20, 04:26 PM

नमस्कार अतुल सर ! आपल्या चवळी पिकामध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आहे. याच्या नियंत्रणासाठी आणि बुरशीचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण लान्सर गोल्ड (असिफेट + इमिडा) @ ३५ ग्राम + साफ (कार्बेनडॅन्झिम + मॅन्कोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0