विकास शिवाजी यादव
Peth Vadgaon, Maharashtra
01 Feb 20, 02:08 PM

नाव: विकास शिवाजी यादव, कोल्हापुर मधुमका ५० दिवस

134
7
43
3
टिप्पणियां (10)
Sanjay Patole
Sadatpur, Maharashtra
02 Feb 20, 08:58 PM

Vere good

3
0
दत्ता शेळके मो.नं. 7738202752
Maharashtra
02 Feb 20, 10:24 AM

एकरी सरासरी उत्पादन किती टन मिळते

2
0
टिप्पणियां (1)
विकास शिवाजी यादव
Peth Vadgaon, Maharashtra
02 Feb 20, 10:44 AM

एकरी ८ ते १० टन

1
0
दत्ता शेळके मो.नं. 7738202752
Maharashtra
02 Feb 20, 10:24 AM

लागवडी पासून काढणी किती दिवसात पूर्ण होते

1
0
टिप्पणियां (1)
विकास शिवाजी यादव
Peth Vadgaon, Maharashtra
02 Feb 20, 10:43 AM

७५ ते ८० दिवस

1
0
दत्ता शेळके मो.नं. 7738202752
Maharashtra
02 Feb 20, 10:24 AM

एकरी बियाणे किती वापरले

1
0
टिप्पणियां (1)
विकास शिवाजी यादव
Peth Vadgaon, Maharashtra
02 Feb 20, 10:42 AM

एकरी दोन किलो बियाणे

1
0
दत्ता शेळके मो.नं. 7738202752
Maharashtra
02 Feb 20, 10:24 AM

लागवड अंतर किती आहे

1
0
टिप्पणियां (1)
विकास शिवाजी यादव
Peth Vadgaon, Maharashtra
02 Feb 20, 10:41 AM

चार फुट सरी, रोपातील अंतर सहा इंच

1
0
दत्ता शेळके मो.नं. 7738202752
Maharashtra
02 Feb 20, 10:24 AM

कोणती व्हरायटी आहे

1
0
टिप्पणियां (1)
विकास शिवाजी यादव
Peth Vadgaon, Maharashtra
02 Feb 20, 10:39 AM

सिजेंटा शुगर-75

1
0
दत्ता शेळके मो.नं. 7738202752
Maharashtra
02 Feb 20, 10:24 AM

छान आहे

1
0
टिप्पणियां (1)
विकास शिवाजी यादव
Peth Vadgaon, Maharashtra
02 Feb 20, 10:38 AM

आभारी आहे.

1
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
01 Feb 20, 03:37 PM

नमस्कार यादव सर ! आपल्या मका पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी कोराजन (क्लोरान्ट्रानीलिप्रोल) @ ७ मिली प्रति पंप फवारणी करावी. तसेच पिकायुरिया @ २५ किलो + पोटॅश @ २५ किलो + बोरॉन @ १ किलो प्रति एकर जमिनीतुन द्यावे. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद. 

3
0
विकास शिवाजी यादव
Peth Vadgaon, Maharashtra
01 Feb 20, 03:01 PM

लष्करी अळीसाठी कोणते औषध वापरावे.या अवस्थेत खतांची कोणती मात्रा द्यावी.

3
1
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
01 Feb 20, 02:52 PM

नमस्कार यादव सर ! आपले मका पीक खूप छान आहे. कृपया समजू शकेल आपणास पिकासंदर्भात कोणते मार्गदर्शन करू शकतो? तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद.

1
0