Mahendra Bagul
Tirhal Budruk, Maharashtra
15 Feb 20, 10:06 AM

माझा कांदा 35 दिवसाचा आहे power jel मारल तर चालेल का

0
1
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
15 Feb 20, 12:11 PM

नमस्कार महेंद्र सर ! आपले कांदा पीक छान आहे. आपण पिकाच्या वाढीसाठी पॉवर जेलचा वापर करू शकता. तसेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद

0
0