Bharat raykar
Maharashtra
15 Feb 20, 10:03 AM

टाटा बाहर ऑनलाईन मागवले होते पण पॅकिंग तुटलेले होते..मला दुसरे पाहिजेत

0
0
3
0
टिप्पणियां (3)
AgroStar Customer Service
Maharashtra
19 Feb 20, 04:12 PM

नमस्कार भारत सर,आपल्या आणि आमच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार आशा करतो कि आपल्या समस्येचं निवारण झालं असेल. अॅग्रोस्टार सोबत जोडून राहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद .आशा आहे कि आम्हाला तुमची पुन्हा सेवा करण्याची संधी भेटेल. इथून पुढे अशी असुविधा होणार नाही याची अॅग्रोस्टार नक्की काळजी घेईल. 

0
0
AgroStar Customer Service
Maharashtra
19 Feb 20, 01:45 PM

नमस्कार भारत सर, आपल्याला झालेल्या असुविधेबद्दल मनापासून क्षमस्व. अॅग्रोस्टार कडून सहसा असे होत नाही परंतु काळजी नसावी, नक्कीच या समस्येसाठी तुम्हाला संपूर्ण निराकरण मिळेल. यासाठी आम्ही आपल्यासोबत १.४० वाजता संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता आपला फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे आपल्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. कृपया आपण आमच्या १८००३१३६३६३ या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करा किंवा आम्ही आपणांस ३ वाजता पुन्हा संपर्क करू.

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
19 Feb 20, 11:05 AM

नमस्कार भारत सर ! आपल्याला झालेल्या असुविधेबद्दल क्षमस्व! आम्ही आपली तक्रार नोंदविली आहे. आमचे प्रतिनिधी आपल्याला लवकरच कॉल करून आपल्या समस्यांचे समाधान करतील. आपण निश्चिन्त रहावे!

0
0