टिप्पणियां (2)
A
Aslam
Naldurg, Tuljapur, Osmanabad, Maharashtra
15 Feb 20, 09:59 AM

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
15 Feb 20, 12:05 PM

नमस्कार असलम सर ! आपल्या बटाटा पिकामध्ये रसशोषक किडीचा, बुरशीचा, अळीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण अलिका (लॅम्डासाह्यलोथ्रिन + थायमेथोक्साम) @ १० मिली + अवतार (हेक्साकोनेझोल + झायनेब)  @ ३० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. ३ दिवसानंतर वाढीसाठी आपण १३:४०:१३ @ ७५ ग्राम प्रति पंप फवारणी करावी. १० दिवसांनी पिकाची स्थिती सांगावी. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद.

0
0