डन्ठल पर बुर्शि का उपाय

0
1
1
0
टिप्पणियां (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
16 Feb 20, 01:13 PM

नमस्कार राजू सर ! आपल्या वांगी पिकामध्ये रसशोषक किडीचा तसेच लाल कोळी आणि बुरशीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण ओबेरॉन (स्पिरोमेसीफेन २२.९%) @ १२ + ताकत (हेक्साकोनेझोल + कॅप्टन)  @ ५० ग्राम प्रति १५ लिटर फवारणीद्वारे द्यावे. धन्यवाद.

1
0