P
Pradiplohar@216gmail.co Lohar
Nimgaon [Tembhurni], Maharashtra
15 Feb 20, 12:39 PM

रोपे लावून दोन दिवस झालेले आहेत तरी या वरती काय फवारणी करावी

1
0
1
0
ટિપ્પણીઓ (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
16 Feb 20, 12:54 PM

नमस्कार प्रदीप सर ! आपल्या पपई पिकामध्ये रसशोषक कीड आणि बुरशी साठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण साफ (कार्बेनडॅन्झिम + मॅन्कोझेब) @ ३० ग्राम + अरेवा (थायमिथोक्साम २५%) @ १२ ग्राम प्रति पंप ने फवारणी करावी. तसेच ४ दिवसांनी वाढीसाठी १९:१९:१९ @ ७५ ग्राम + चिलेटेड ग्रेड २ @ २० ग्राम करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0