Avinash Arane
Maharashtra
15 Feb 20, 12:31 PM

sir polytrin c 44 ec फवारणी केली आहे हैं औषध योग्यआहे का

1
0
2
0
ટિપ્પણીઓ (2)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
16 Feb 20, 10:14 AM

नमस्कार अविनाश सर ! आपण हरभरा पिकाचे खूप छान नियोजन केले आहे. तसेच आपण योग्य फवारणी केली आहे. तसेच आपल्या हरभरा पिकामध्ये घाटे वाढीसाठी आपण ००:५२:३४ @ ७५ ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

0
0
Yuvaraj Patil Kapadne
Deobhane, Maharashtra
15 Feb 20, 02:03 PM

होय

0
0