Akash Kedari
Maharashtra
15 Feb 20, 10:04 AM

उपाय सांगा

0
0
1
0
ટિપ્પણીઓ (1)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Maharashtra
16 Feb 20, 03:48 PM

नमस्कार आकाश सर ! आपल्या पिकामध्ये बग किडीचा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणासाठी आपण क्विनॉलफॉस @ ३० मिली प्रति पंप फवारणी करावी. असेच दहा दिवसानंतर आम्हाला आपल्या पिकाची स्तिथी सांगावी. तसेच आपण आपल्या पिकाचे फोटो, आपली समस्या आणि आपला अनुभव अँप मध्ये पोस्ट करू शकता. जेणेकरून आपण एकत्रितपणे आपल्या प्रगतीसाठी पूर्ण मदत करू. धन्यवाद.

1
0