ક્ષમા કરશો, આ લેખ તમે પસંદ કરેલ ભાષામાં ઉપલબ્ધ નથી.
व्हिडिओAgroStar YouTube Channel
कापूस पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत वेळोवेळी मिळाले मार्गदर्शन!
जळगाव येथील शेतकरी मुरलीधर पाटील यांच्याकडे 25 एकर जमीन असून, त्यांनी 22 एकरमध्ये कापूस पीक घेतले होते. यासाठी त्यांनी अ‍ॅग्रोस्टारकडून ओरिजिनल बियाणे खरेदी केले होते. यासोबतच त्यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शनदेखील मिळाले.
42
0
સંબંધિત લેખ