Sorry, this article is unavailable in your chosen language.
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
फुलकोबी पिकातील आंतरमशागत
शेत तणविरहीत ठेवावे. पिकामध्ये खुरपणी करताना रोपांच्‍या बुंध्‍याशी मातीचा आधार द्यावा म्‍हणजे रोपे कोलमडत नाहीत व रोपांची वाढ चांगली होते. फूलकोबीच्‍या गड्ड्यांचा रंग पांढरा शुभ्र टिकून राहण्यासाठी गड्डे काढणीपूर्वी १ आठवडाभर गड्ड्याच्या आतील पानांनी झाकून घ्‍यावे. त्‍यामुळे सूर्यप्रकाशामुळे होणारी हानी टाळली जाते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
28
0