Looking for our company website?  
Sandeep Dolaskar Mo.N.9370721077
Maharashtra
11 Sep 19, 08:47 PM

कशी काय आहे माझी मिरची

82
4
13
1
Comments (11)
सदानंद हावगिराज ढेम्पे
Maharashtra
16 Sep 19, 08:29 PM

10रू किलो प्रमाणे भाव मिलाला आहे

संदिप पांडुरंग आम्ले
Solapur, Maharashtra
16 Sep 19, 05:28 PM

तुमची मिरची खूप छान आहे, याची लागवड कश्या प्रकारे केली, आणि फवारणी साठी कोणत्या औषधाचा वापर केला, please माहिती पाठवा

Krishna More
Bhalgaon, Maharashtra
16 Sep 19, 01:57 PM

मार्केट भाव किती मिळत आहे

Krishna More
Bhalgaon, Maharashtra
16 Sep 19, 01:57 PM

कडक आहे बॉस

किशोर तोडसाम
Maharashtra
15 Sep 19, 02:34 PM

खूपच छान आहे व्हरायटी कोणती आहे मित्रा

Prakash Chatarkar
Maharashtra
15 Sep 19, 10:36 AM

मिरची लागवड ,जात, आणि जिल्हा कळवा

Doual Nimbal
Maharashtra
14 Sep 19, 11:16 PM

134013

Yogesh Kale Karanja (Lad )
Karanja, Maharashtra
13 Sep 19, 06:53 PM

छान आहे व्हरायटी कोणते आहे ते सांगा

संदीप बाबासाहेब केदार
Maharashtra
12 Sep 19, 06:35 PM

कोणती व्हरायटी आहे ते सागा

अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
12 Sep 19, 12:14 PM

नमस्कार संदीप सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या मिरची पिकाचे आपण खूपच छान नियोजन केले आहे. कृपया आपण आपला अनुभव शेतकरी बांधवाना सांगावा म्हणजे याचा फायदा आपल्या बांधवाना होईल. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. मोहिते

दत्ता शेळके मो.नं. 7738202752
Maharashtra
11 Sep 19, 09:54 PM

छान आहे