Looking for our company website?  
P
Pradip Patil
Maharashtra
23 Aug 19, 01:38 AM

मावा पांढरी माशी तुडतुडे फुलकिडे आहे यावर उपाय काय

0
0
2
0
Comments (2)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
23 Aug 19, 10:31 AM

नमस्कार पाटील सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या कपाशी पिकामध्ये रसशोषक किडीचा आणि बुरशीचा नियंत्रणासाठी सध्या आपण उलाला (फ्लोनीकामाइड) @ ८ ग्राम + साफ (कार्बेनडॅन्झिम + मॅन्कोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. ढमाळ.

P
Pavansingh Chavhan
Amravati, Maharashtra
23 Aug 19, 09:11 AM

या आधी कोणती फवारणी केली