Looking for our company website?  
Vijay Patil
Maharashtra
22 Aug 19, 10:36 PM

वाढ व्हावी म्हणून काम करू सांगा

1
0
3
0
Comments (2)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
23 Aug 19, 08:55 AM

नमस्कार पाटील सर ! अॅग्रोस्टार परीवार मध्ये आपले स्वागत आहे ! आपल्या कपाशी पिकामध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आहे. याच्या नियंत्रणासाठी आणि बुरशीचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण लान्सर गोल्ड (असिफेट + इमिडा) @ ३५ ग्राम + साफ (कार्बेनडॅन्झिम + मॅन्कोझेब) @ ३० ग्राम प्रति पंप फवारणी करावी. तसेच पिकाच्या वाढीसाठी १९:१९:१९ @ ३ किलो + ह्यूमिक ऍसिड @ ५०० ग्राम प्रति एकर प्रति २०० लिटर पाण्यामध्ये ठिबक द्वारे द्यावे. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अँप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद. अॅग्री डॉ. ढमाळ.

Vijay Patil
Maharashtra
23 Aug 19, 07:59 AM

Sanga sir