ऊसाची पाने पिवळी पडत आहेत काय करावे सर?

3
0
2
0
Comments (2)
Mukund Kadam
Pune, Haveli, Pune, Maharashtra
03 Jun 20, 02:17 PM

योग्य पाणी व्यवस्थापन करा जमीन चड उतार असेल

1
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Pune, Haveli, Pune, Maharashtra
03 Jun 20, 04:58 PM

नमस्कार जाधव साहेब, प्रथम आपण ऊस पिकाला पाणी द्यावे. पाण्याची कमतरते मुळे अशी समस्या उद्भवते. तसेच आपल्या उस पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून याच्या नियंत्रणासाठी आपण कार्बेन्डाझिम आणि मॅन्कोझेब घटक असणारे साफ २ ग्रॅम/लिटर सोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट १.५ ग्रॅम/लिटर फवारणीद्वारे द्यावे. तसेच कृपया समजू शकेल आपण यगोदर कोणती खत मात्रा दिली आहे? यानंतर सुद्धा पिकांचे तसेच शेती संबंधी अनुभव व समस्यांचे फोटो आपण अॅप मध्ये पोस्ट करत रहा, यातील समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न अॅग्री डॉक्टर नक्कीच करतील. धन्यवाद.

1
0