Sorry, this article is unavailable in your chosen language.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले पिकामध्ये कंद पोसण्यासाठी द्या 'हि' खते!
आले पिकामध्ये लागवडीपासून १००-१५० दिवसांमध्ये कंद पोसण्यासाठी खालील प्रमाणे खतमात्रा द्यावी. दिवस खते प्रमाण/एकर लागवडीपासून १००-१५० दिवसांनी युरिया ९० किलो १२:६१:०० २५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश- MOP १०० किलो ह्यूमिक अँसिड ५०० ग्रॅम
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
108
30
Related Articles