Sorry, this article is unavailable in your chosen language.
व्हिडिओआदर्श कृषी यंत्र
पहा, सर्वाधिक लोकप्रिय फवारणी जुगाड!
मोटार सायकलच्या साहाय्याने हा जुगाड बनविला असून कमी वेळ व श्रमात अधिक क्षेत्रात सहज फवारणी करणे शक्य होते. सर्व शेतकरी मित्रांसाठी हा जुगाड अत्यंत उपयुक्त आहे तर नक्कीच हा व्हिडीओ बघा व आपण देखील पिकात सोप्या पद्धतीने फवारणी करा.
संदर्भ:- आदर्श कृषी यंत्र, हा जुगाड उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
191
23
Related Articles