Sorry, this article is unavailable in your chosen language.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मेथी, कोथिंबीर पिकाच्या निरोगी वाढीसाठी!
मेथी व कोथिंबीर पिकामधील पिवळेपणा कमी करून चांगल्या वाढीसाठी विद्राव्य खत १९:१९:१९ @३ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर किंवा फुलविक ऍसिड @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
215
76
Related Articles