Sorry, this article is unavailable in your chosen language.
हवामान अपडेटस्कायमेट
पहा, आजचा महाराष्ट्रासह देशभरातील हवामान पूर्वानुमान!
शेतकरी मित्रांनो, येत्या २४ तासांमध्ये कोकण, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच नाशिक, पुणे, सांगली व सातारा या भागांमधील काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु विदर्भ आणि मराठवाडा या भागांमधील हवामान शुष्क/कोरडे दिसून येईल. असाच महाराष्ट्र व देशभरातील हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
110
5
Related Articles