Sorry, this article is unavailable in your chosen language.
हवामान अपडेटस्कायमेट
पहा, महाराष्ट्रातील या आठवड्याचा हवामान पूर्वानुमान!
शेतकरी मित्रांनो, या आठवड्यामध्ये मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हे व कोकण आणि गोव्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे परंतु मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील उत्तर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट, हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
191
10
Related Articles