Sorry, this article is unavailable in your chosen language.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांगी पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीतील सततच्या ओलाव्यामुळे वांगी व इतर भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ समस्या दिसत आहे. यावर उपाय म्हणून जमिनीत वापसा असताना पिकात बोरॉन @१ ग्रॅम + चिलेटेड कॅल्शियम @०.८ ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसेच या फवारणी नंतर ४ दिवसांनी अधिक फुलधारणेसाठी अमिनो ऍसिड @२ मिली + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामधून फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
83
21
Related Articles