AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वेस्टकॉस्ट
268 शेतकरी

किटोगार्ड (100 मिली)

₹209₹375
( 44% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

3.9
153
31
30
14
38

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
नैसर्गिक मरीन अर्क आणि विटेक्स नेगेंदो अर्क
मात्रा
10 मिली / पंप किंवा 100 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
प्रतिबंधात्मक 15 लिटर पाण्यात 10 एमएल किटोगार्ड मिसळा रोगनिवारकसाठी 1-1.5 मिली / लिटर पाण्यात मिसळा आणि फवारणी करा
प्रभावव्याप्ती
पाने गुंडाळणे आणि पिवळा मोझॅक,जिवाणूजन्य प्रादुर्भाव
सुसंगतता
सर्व फळपिकांशी सुसंगत
प्रभावाचा कालावधी
7-8 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
द्राक्षे, संत्री, आंबा, सफरचंद, अननस, ऊस, बीन्स, कलिंगड, डाळींब, भोंगी मिरची, टोमॅटो, गुलाब आणि जरबेरा.
अतिरिक्त वर्णन
किटोगार्ड हा शेती आणि फळपिकांमध्ये वापरण्यासाठी नैसर्गिक बुरशीरोधक एजंट आहे. किटोगार्ड बियांचे अंकुरण, मुळांची वाढ आणि रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती सुधारतो
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise