AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
टोमॅटो पिकात करा पाण्याचे योग्य व्यवस्थापन!
🌱टोमॅटो हे उष्‍ण हवामानातील पिक असले तरीही महाराष्‍ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. याकरिता टोमॅटो पिकात पाण्याची किती गरज असते? तसेच पाणी कोणत्या वेळी दिले गेले पाहिजे? पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे का असते? अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख