AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
टोमॅटो करप्यावर 100% नियंत्रण कसे मिळवावे?
🌱टोमॅटो पिकावरील प्रमुख रोगांपैकी लवकर येणारा करपा हा प्रमुख रोग आहे.या रोगाच्या प्रादुर्भामुळे उत्पन्नात तर घट होते तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते ते कमी व्हावे किंवा या रोगावर 100% नियंत्रण मिळवता यावे यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या हे आपण जाणून घेऊया. 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख